pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नवीन पंचायत

80
5

पंचायत म्हटली कि मला आठवण येती, आमच्या वाड्यापाशी असलेली गर्दी ज्या माणसांची तक्रार असलं त्यांची बोलण्याची स्टाईल मला तर पाहायला आवडत असतं, तुम्हाला पण आप आपली पंचायत आठवली असेल.