एक तास होत आला होता... सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस.... मागच्या एक महिन्यापासून त्या कावळ्याच्या घरट्याने मला अक्षरशः वेड लावले होते... सकाळ दुपार संध्याकाळी आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्याचे ...