pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माणूसपण हरवल

61
5

मिडी गेली, साडी गेली, फ्रॉक तर दिसेनासाच झाला l बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा पंजाब होऊन गेला ll कुंकू गेलं, टिकली आली, तीही न्हाणी घरात गेली l आणि अवघी न्हाणी सुवाशीण झाली ll बाबा कधीच गेला ...