pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निरागस रूप

3

निरागस रूप तुझे असे, विस्मरण होते स्वतःचे. आरसा देखील विचारतो, आपण आहोत कां एकमताचे?              ✍@ अवलिया ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विकास विठ्ठल

Follow me on Instagram "avali_yaa" आणि "vpawar13" ह्या id वर... लाटे मागुणी लाट धावती, तरी किनारा भेटेना. पाप धावती पुण्यक्षेत्री, तरीही साठा संपेना. काक कावळा रांजन भरतो, खड्या मागुनी पडे खडा. पुण्यवान मी असा राहिलो? कसा भरेना अजूनी घडा. हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको,या सर्वांहून मोक्ष मागतो अष्टांगाची करूनी घडी... आणि बाळ कोल्हटकर नेहमीच म्हणायचे रसिका वाहतो दुर्वांची जुडी.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.