pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निशब्द फुल

13012
4.3

मधल्या सुटी नंतर मुलांचा गोंधळ, शिक्षकांची लगबग आणि पालकांची तूरळक उपस्थितीने शाळा चांगलीच लयात आली होती. मी पर्यवेक्षकाच्या खूर्चीत थोडं निवांत होवून रेलून बसलो होतो. एव्हढ्यात एक मध्यमवयीन महिला ...