उदरातुनी ढगांच्या येई हळुच खाली.. बांधुनी पाठीवरी जलकुंभांच्या पखाली.. काळोख पांघरोनी सावळे मेघ आले, पाहण्या प्रणयी सोहळा विजा पेटवी मशाली.. मोती उधळीत आला मनी आस प्रियेची, धुंद तांडव करी कळता तिची ...