'ही शुभ्र फुलांची ज्वाला....स्वरचंद्रिका ..... पद्मश्री’ पद्मजा फेणाणी जोगळेकर .... स्वच्छ पाण्यासारखा नितळ-प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक’ असा स्वर लाभला आहे, असं कवी शंकर वैद्य ज्यांच्याबद्दल म्हणाले, त्या स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर . पद्मजाताईंचं जीवन म्हणजे अविरत सुरू असणारी एक स्वरमैफल आहे. ’निवडुंग’ या चित्रपटातली त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. शिवाय 'ही शुभ्र फुलांची ज्वाला', 'रंग बावरा श्रावण' आणि 'घर नाचले नाचले' या तीन ध्वनिमुद्रिकांमध्ये पद्मजाताईंनी कुसुमाग्रज, ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा