आला आला पाऊस, त्यात भिजायची फार हौस, पावसात भिजले तर होईल सर्दी, नाही भिजले तर मनात विचारांची गर्दी... काय करावे काही सुचेना, पावसात भिजल्या शिवाय मन काही रमेना, पहिल्या पावसाची सर असते वेगळी, ...