ह्याला व्यक्तिचित्र म्हणावे की कथा परंतु ह्यात पर्याय नसल्यामुळे 'कथा ; ह्या शीर्षकात ठेवली आहे . वाचकांनी परखड समीक्षण करावे , विचार व्यक्त करावेत ही विनंती
खरे पाहता माणसाचा स्वभाव हाच त्याचा मूळ गुण असतो. परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग पाडते. आणि शेवटी जगण्याचा प्रश्न असला की आपण लाचार असतो. तरीही ऐक व्यक्ती ला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या अंतरंगात बघा , बाह्य रंगात नका . कारण बाह्यरूप हे वयानुसार बदलत चालते पण स्वभाव हा सदा आपल्यासोबत तसाच राहतो. कथा वाचायला मला फक्त कथेचे नाव पुरेशे होते कारण माझेही वडील पेंटर आहेत. ऐक नावासाठी मी पूर्ण कथा वाचली आणि समाधानी झालो...
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात