pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

पनीर कोरमा व् कुलचा

15996
4.0

पनीर कोरमा : १) १ कप पनीर चे टुकड़े थोडेसे मंद आचेवर सर्व बाजू ने परतून घ्या २) १/२ कप गोड दही ३) १/४ कप ओल किंवा सुख खोबर ४) छोटासा तुकडा अद्रक , साधारण ८ ते ९ काजू , १ ते २ हिरवी मिरची , १ छोटा चमचा ...