pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

परमपूज्य क्लेप्टोमेनिया

4.7
610

क्लेप्टोमेनिया   ! फारच गमतीदार मानसिक आजार ! जीव गेला तरी बेहत्तर वा कोणी बदडून काढो ... ती व्यक्ती चोरी करणार म्हणजे करणार .                          आपण चुकीचं करत आहोत , हे कळत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Santosh Ovhal

माझं जगणंच एवढं वादळी आहे की , " वादळ " हीच माझी ओळख आहे ! मी जे पण आयुष्य जगलोय ; ते पडद्यावरच्या हिरोंना लाजवेल असं Real आणि Rare जगलोय . मानवानं दिलेल्या आव्हानापेक्षा नियतीनं दिलेली आव्हानं स्वीकारण्याची आणि ती पेलण्याची जिद्द घेऊनच जन्माला आलोय . मग मी जिंकू किंवा हारू याचा विचारच करत नाही . फक्त नियतीला लाजवायचं , असंच झंझावाती जगायचं , एवढंच माझं धेय्य असतं . मी नास्तिक आहे . देव किंवा दानव ह्या भ्रामक गोष्टी मी मानत नाही आणि कधी मानणारही नाही ... पण कुण्या मानवानं मानवासाठी महान काम केलं , तर त्याला झुकुन सलाम करेन ... त्याच्या जरुर पाया पडेन ... मी जे जगतो , जसा जगतो , तसाच Real लिहतो . मला माझ्या वादळी , झंझावाती जगण्याचा खूप गर्व आहे . त्यामुळे माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या वाचकांसाठी मी माझं रियल लाईफ जसंच्या तसं मांडतोय .मी काल्पनिक किंवा स्वप्नवत जगत नाही , त्यामुळे मला काल्पनिक फाफट पसाराही लिहता येत नाही . त्यामुळेच मी एकदम झंझावाती , वादळी आयुष्याच्या खऱ्या खुऱ्या कथा मांडतो . यात कुणाचा अहंम दुखत असेल , तर मला त्यांच्याशी देणं घेणं नाही . कुणाला काय वाटतं , याचा मी विचार करत नाही . माझा साधा रूल आहे ..... " मी कुणाला खुश करण्यासाठी जन्मलेलो नाही . समोरचा जर त्याच्या हिशोबाने जगत असेल ; तर मी माझ्या हिशोबानेच जगणार ... आणि जे जगणार तेच लिहणार ..... '' 🙏🙏🙏 तुमचंच " वादळ " . 7774942184 /9359243004 [email protected] .

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Shivani Patil
    10 जून 2020
    khup chan....ase mitra bhetayla pn nasheeb lagta.. ..arthat ch tumhi tevdhe changle ahat mhnun tumche mitra pn changle ahet
  • author
    Shilpa
    06 जून 2020
    Khupach Chhan
  • author
    06 जून 2020
    😂😂😂 कथा खूपच छान आहे... लिखाण शैली एकच नंबर कथा वाचताना माणूस अगदी कथेत हरवून जातो... पण मला एक प्रश्न पडला आहे🤔🤔 एवढी मोठी कथा लिहिताना कंटाळा येत नाही का ? कारण मला तर हल्ली प्रतिलीपी वर काही लिहूशी वाटत नाही😞😞😞
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Shivani Patil
    10 जून 2020
    khup chan....ase mitra bhetayla pn nasheeb lagta.. ..arthat ch tumhi tevdhe changle ahat mhnun tumche mitra pn changle ahet
  • author
    Shilpa
    06 जून 2020
    Khupach Chhan
  • author
    06 जून 2020
    😂😂😂 कथा खूपच छान आहे... लिखाण शैली एकच नंबर कथा वाचताना माणूस अगदी कथेत हरवून जातो... पण मला एक प्रश्न पडला आहे🤔🤔 एवढी मोठी कथा लिहिताना कंटाळा येत नाही का ? कारण मला तर हल्ली प्रतिलीपी वर काही लिहूशी वाटत नाही😞😞😞