कृपया तुमची आवडती भाषा निवडा
होम
श्रेणी
लिहा
साइन इन
सरस्वतीने ने १९ वर्षे हिमतीने मुलाला हिंमतीने वाढवले. शिकवले.भूतकाळ ती जवळजवळ विसरून गेली होती.जणू काही येशू सारखाच तिचाही पूत्र देवाचा पूत्र होता. पण शेवटी आपण सामान्य माणसे आहोत याचा प्रत्यय तिलाही ...
नाव: आभा सुरेश उमरोटकर जन्म : १/१/१९६८ वास्तव्य : नवी मुंबई व्यवसाय: रेडीमेड ९/६ वारी साड्या उत्पादन /विक्री छंद : ज्योतीष शास्त्र , हस्त सामुद्रिक , अंकशास्त्र यांची आवड , व्यक्ती निरिक्षण , प्रवास ,गुढ, विनोदी ,अध्यात्मिक विषयांवरील वाचन ..गद्य , पद्य लेखन ..थरारक चित्रपट पाहणे इ. शाळा , कॉलेजात असताना कविता करायची .. कथा ही छापून आल्या होत्या अंकांमधून ..नंतर सोशलवर्क व बँकेतली नोकरी करताना वेळ मिळेनासा झाला ..सात वर्षापुर्वी नोकरी सोडली .समाजकार्यात वेळ जात होता .फेसबुकवर आले काही काळ एका सृजन वार्ता या साप्ताहिकात ' महिला विश्व' हे सदर लिहित होते . वर्तमान विषयांवर अनुसरून कव्हर स्टोरीही लिहित होते ..संपादक मला म्हणाले होते की तुमच्या लेखांमुळे वाचक वर्ग वाढला आहे . पण नंतर वेळेअभावी मी साप्ताहिकात लिहिणे थांबवले .फेसबुकवरही वेळ मिळेल तसे लिखाण सुरू होते .. प्रकाश राणे सरांच्या सुचनेवरून मी प्रतिलीपि वरही लिहायचे ठरवले .. धन्यवाद ..

नाव: आभा सुरेश उमरोटकर

जन्म : १/१/१९६८

वास्तव्य : नवी मुंबई

व्यवसाय: रेडीमेड ९/६ वारी साड्या उत्पादन /विक्री

छंद : ज्योतीष शास्त्र , हस्त सामुद्रिक , अंकशास्त्र यांची आवड , व्यक्ती निरिक्षण , प्रवास ,गुढ, विनोदी ,अध्यात्मिक विषयांवरील वाचन ..गद्य , पद्य लेखन ..थरारक चित्रपट पाहणे इ.

शाळा , कॉलेजात असताना कविता करायची .. कथा ही छापून आल्या होत्या अंकांमधून ..नंतर सोशलवर्क व बँकेतली नोकरी करताना वेळ मिळेनासा झाला ..सात वर्षापुर्वी नोकरी सोडली .समाजकार्यात वेळ जात होता .फेसबुकवर आले काही काळ एका सृजन वार्ता या साप्ताहिकात ' महिला विश्व' हे सदर लिहित होते . वर्तमान विषयांवर अनुसरून कव्हर स्टोरीही लिहित होते ..संपादक मला म्हणाले होते की तुमच्या लेखांमुळे वाचक वर्ग वाढला आहे . पण नंतर वेळेअभावी मी साप्ताहिकात लिहिणे थांबवले .फेसबुकवरही वेळ मिळेल तसे लिखाण सुरू होते ..
प्रकाश राणे सरांच्या सुचनेवरून मी प्रतिलीपि वरही लिहायचे ठरवले ..
धन्यवाद ..

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा