‘‘ब्रेकफास्ट?’’ ‘‘नको’’ ‘‘दूध?’’ ‘‘नकोय’’ ‘‘चहा तरी?’’ ------- काही एक न बोलता धाडकन् दार आपटून विनय निघून गेला. तो गेला त्या दिशेकडे ती सुन्नपणे बघत राहिली. अलिकडे त्या दोघात असंच होऊ लागलं होतं. ...