pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

परमाणूंचे कार्यमाहात्म्य

5
67

गिरिशिखरें खरतांना त्यांतुनि कण वाळूचे पडतात, महासागरोदरी तेथुनी विश्रांतीस्तव दडतात; कालमापनास्तव जन त्यांना घटिकायंत्री भरतात, क्षणाक्षणासह एक एक ते खालीं भरभर झरतात. गिरिस्वरूपा उन्नतिच्या ते ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.