pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

“पर्यावरण कविता”- अमूल

2

नातं पर्यावरणाशी जोडू  या .... चला वृक्षारोपण करूया .....

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अमुल तांबोळी

लिखाण काम हि एक अशी गोष्ट आहे जी सर्वांना जमत नसते पण तरी प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो ना? मला आवडतं लिहायला, असंच काहीतरी, जे मनात येतं, ज्यातून काही तरी शिकता येतं , अशी एखादी जुनी आठवण किंवा मनाच्या कोपऱ्यातील एखादी सुरेख साठवण, खरंच काही अवघड नाही जर प्रयत्न केला तर कोणी पण लिहूच शकतो, फक्त थोडा शांत राहून विचार करायची गरज आहे, मग काय मनातील विचार आपोआप शब्दांची जागा घेऊन अगदी सुरेखपणे रेखाटले जातात, करून तर बघा एकदा, खरंच मज्जा येईल... मी व्यवस्थापन विषयातील एक शिक्षक, पण पहिल्यापासून आठवणींना एका छान स्वरूपात लिहून ठेवण्याची सवय होतीच. त्यामुळे काहीतरी लिहिणे हे काही माझ्यासाठी अगदी वेगळे काम नव्हतेच. मला आयुष्यातील विविध पैलूंविषयी, प्रेमाविषयी आणि अपयशाविषयी लिहायला आवडते. सकारात्मक दृष्टीकोण हीच माझी दुसरी ओळख. प्रतिलिपी मध्ये माझे बरेच लिखाण मी पोस्ट करीत असतो. जर काही आवडलं तुम्हाला वाचायला तर अवश्य कळवा.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.