<p>प्रथमच प्रतिलिपी मराठीवर<strong> "पसायदानाचा अर्थ" </strong>अतिशय सुंदर शब्दात त्यांच्या लिखाणातून बोलीभाषेत उलघडण्याचा प्र्यत्न्य करू पाहणाऱ्या उज्वला मुडाप्पु यांचे प्रतिलिपी वर ...
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो...
इथे संत ज्ञानेश्वर यांनी सर्वप्रथम दान मागितलं आहे ते दुष्ट व्यक्तींसाठी, या खल प्रवृत्तीच्या लोकांची बुद्धी हि सत्कर्मी लागावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर करीत आहेत. खरं तर ज्ञानेश्वरांनी संत सज्जन लोकांसाठी आधी प्रार्थना करावी पण ते इतके महान आहेत की त्यांनी आधी खल प्रवृत्तीच्या लोकांसाठी दान मागितलं. संत ज्ञानेश्वरांना माहित आहे की संत सज्जन कसेही तरुण जातील पण त्यांना दुष्ट लोकांची सुद्धा काळजी आहे, म्हणून तर त्यांना माउली म्हणतात. खरंच, संत ज्ञानेश्वर खूप महान आहेत.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
माझ्या शाळेतल्या जाधव मॅडम नेहमी शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा त्या मंत्रमुग्ध वातावरणात त्यांच्या गोड आवाजात पसायदान म्हणायच्या आणि त्याचा अर्थ आम्हाला तसाच गोड समजावून सांगायच्या.
त्या वेळी आम्ही खूप लहान होतो, हे पसायदान आणि त्याचा अर्थ सांगूनही आम्हाला तेव्हा त्याची गरज, त्याच महत्व याच काही देणं घेणं नसायचं.अर्थातच हे त्यांनाही कळत असत पण त्यांच ठरलेलं उत्तम संस्काराच मोल भविष्यात समजत.
आज समजतंय त्या सकाळच्या वातावरणात आम्हाला किती प्रसन्नता लाभायची,किती शांतता असायची त्या वातावरणात,आणि ती त्यावेळी केलेल्या प्रार्थनेच्या wave मुळेच.
मी डॉक्टर च्या degree वेळेस mini project म्हणून 'मंत्र चिकित्सा'- sound therepy हाती घेतलेली, त्यावेळी मला समजत गेलं प्रार्थनेची शक्ती.काही मार्कांसाठी केलेला प्रोजेक्ट पण मला आयुष्यात खूप काही शिकवून गेला.
आणि हे सगळं मला तुमच हे सुंदर विवेचन वाचल्यावर डोळ्यासमोर तरळून गेलं.माझ्या आठवणींवर मोरपीस फिरवल्याचा अनुभव आला.👌
thanks.