पाऊस- हायकू थेंब पहिला मातीत मिसळता प्यावे मृद्गंधा पाऊस येता केकारव काननी आनंद वनी मोर नाचला फुलवून पिसारा झेलता धारा पाऊस येता बालके आनंदती होड्या सोडती पाऊसवारा अंगावर शहारा मनभरारा उज्ज्वला ...