मी शेतकरी, हिरव्या सोन्याचा धनी पाऊस माझा मित्र कधी कधी वाटतो वैरी कोणी... जेव्हा नितांत गरज असते त्याची मी वाट पाहतो चातका वाणी ...