पावसाळ्यातले ते क्षण ... 'मे' संपून 'जून' आला पावसाचा वर्षाव सुरू झाला, चिंब चिंब भिजण्याचा तो पावसाळी महिना आला.. बेडकांचा डराsव डराsव, पक्षांचे गाणे, मातीचा तो सुगंध, मोराचा थुई थुई नाच, ...