pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

perpetual love

4.5
562

पूजा आणि अमनच लग्न झालं होतं .. त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी जे पाऊल उचललं होतं त्यातून एका नव्या संशोधनाने जन्म घेतला होता. सर्वात काळ अवकाशात सुखरूप राहण्याचा विक्रम आज आमच्या नावे होता...........

त्वरित वाचा
लेखकांविषयी

मी एक वाचक आहे.. लहानपणापासून वाचनाची आणि लिखाणाची आवड असल्यामुळे कधीतरी लिहायचे. २०१८ पासून मी प्रतिलिपीसोबत जोडले आहे. प्रतिलिपीने एक वाचक म्हणून मला समृद्ध तर केलंच पण लेखक म्हणून जो दर्जा दिला त्यासाठी मी शतशः ऋणी आहे. लिखाण आवडल्यास किंवा न आवडल्यास समीक्षा जरूर कळवा.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    12 मे 2020
    कथा मला खूप आवडली, आणि खूप छान आहे ह्यात काही शंका नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कदाचित मी चूकही असू शकतो, पण मी जेवढा अभ्यास केला आहे थेअरी ऑफ रिलॅटिव्हीटीचा, त्यानुसार सर आइन्स्टाइनना सांगायचं होतं की, जर आपण प्रकाशाच्या वेगाने, किंवा त्याच्या जवळपासचा जरी वेग पकडलेत तर आपल्या यानमध्ये आपण नॉर्मल क्रिया करत राहुत, पण बाहेरचे लोक आपल्याला स्लो दिसतील, जणू बाहेरचे जग थांबलेच... ह्या सिद्धांतावरून मला म्हणायचे आहे की, पूजा जेव्हा आकाशात जाते, तेव्हा तिचे वय हळूहळू वाढते, पण पृथ्वीचे वय मात्र झपाट्याने वाढत असते, त्यानुसार पूजा चे वय जे आहे, तेच राहील, फक्त जरासा बदल होईल, पण पृथ्वीवर अमनचे वय पुन्हा वाढेल, त्याचे वय साठ ते सत्तर च्या वर जाईल.., कदाचित मी wrong ही असू शकतो, पण तुम्ही intersteller मूवी बघा, तुम्हाला नक्की समजेल मला काय म्हणायचे आहे.., जर तुम्ही पूजा ऐवजी अमनलाच स्पेस मध्ये पाठविले असते तर पूजाच अमनच्या वयाची झाली असती.., असं मला वाटतं.., बाकी स्टोरीचा कन्सेप्ट छान होता.., एकदम सेम अश्याच विषयावर एक कथा मीही लिहिलेली आहे, 'equation भविष्याचा' ही कथा माझ्या अकाउंट वर उपलब्ध आहे, नक्की वाचा, तुम्हाला नक्की आवडेल, धन्यवाद😊
  • author
    13 मे 2020
    एका physics graduate साठी ही कथा म्हणजे पर्वणीच. त्यात theory of relativity हा तर अतिशय जवळचा विषय अजून ही तेवढंच कुतुहुल निर्माण कारणारं..अतिशय ओघवतं प्रभावी लेखन नेहमीप्रमाणे पुन्हा टोपलीतून नवीन विषय घेऊन सुंदर कथारूपी मांडणी. शुभेच्छा💐💐💐💐💐
  • author
    रवि सावरकर
    11 जुन 2020
    पुरावा जरी सिद्ध झाला नाही तरी scientifically स्टोरी एकदम perfect आहे 👍😊......गती वाढली की काळ मंदावतो 😊