pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्राजक्ताई…

4.4
8165

खरं तर मला कधीही, कुठेही कुणाच्या परसदारी, रस्त्याच्या कडेला, मंदिराच्या आवारात, अगर फोटो, तो कदाचित कुणी कविते साठी फेसबुक वर टाकला असेल किंवा प्रसन्न सकाळ साठी व्हाँट्स अँप वर पाठवलेला असेल.... ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राणी उमेश कदम

नाव:-  सौ.राणी उमेश कदम जन्म तारिख:-   5 जून राहणार:-  , पुणे, ३६ व्यवसाय:- गृहिणी छंद:-  कविता, कथा, लेखन [email protected]  

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    raju kolekar
    09 जानेवारी 2016
    आई या दोन शब्दात अवघे विश्व सामावले आहे प्रेम माया काळ्जी या ही पलीकडचा शब्द म्हणजे आई अशा या निर्व्याज प्रेमाबद्दल आजवर अनेकांनी लिहिले आहे आणि या ही पुढे लिहिले जाईल परंतु सौ. राणी कदम यांची प्रआजक्ताई आणि आई या कवितेमध्ये मांडलेली भावना ही वेगळी आहे. आईचा सहवास फारच कमी मिळाला आई म्हणजे काय आईचे प्रेम या गोष्टी अनुभवण्याच्या वयात आईचे अपेक्षित प्रेम मिळाले नाही व पुढे जेव्हा जेव्हा तिने त्याची अपोक्ष केली तेव्हा तेव्हा तिचा अपेक्षाभंग झालेला आहे अशा या आईच्या मायेला मुकलेल्या एका मुलीच्या ओढचा संदर्भ कोमल, नाजूक, गंधाल, आकर्षक अशा प्राजक्ता सोबत जोडला गेला आणि नकळत प्राजक्ताच्या सड्याने आईच्या कोमल स्पर्शाची जागा घेतली तर गंधाने आईच्या आठवणीची. आईची आठवण, स्पर्श आणि माया यांची जागा घेतलीय ती कोमल गंधाल नाजूक प्राजक्ताने. आईच्या मायेसाठी आतुरलेल्या मुलीने स्वतः मातृत्वाची अनुभूती घेतल्यावर मातृत्वाच्या स्पर्शाची अनुभूती घेतली पण मायेचे दोन शब्द तो जिव्हाळा प्रेम ममता कधी अनुभवलीच नाही त्याची खंत आजही मनाला लागून राहिलेली आहे  जे आपल्याकडे नाही किंवा आपण ज्या सुखाला पारखे झाले आहोत त्या आठवणींची वारंवारिता लिखाणाद्वारे जागोगागी उमटत राहते. त्या निर्व्याज प्रेमासाठी आसुसलेल्या मनाला माया देणारी प्रेमाची सावली देणारी स्त्री केव्हा भेटलीच नाही आणि प्रत्येकवेळी फारमोठा अपेक्षाभंगाच झाला. आणि राहिल्या त्या फक्त वेदनादायक आठवणी. आणि अशा या आईचा अव्याहत शोध सुरू आहे अव्याहत निरंतर  म्हणतात ना'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' सुख धन संपदा सगळी मातीमोल आहे एका'आई ' या शब्दापुढे याचीच प्रचीती या लिखाणातून आपल्यासमोर फार समर्थ लिखाणातून मांडली आहे तो आर्त टाहो मनाची तळमळ तगमग उत्कटता या भावना मनाला हदरवून सोडतात. खुपच सुंदर रचना. कवितेची व्याख्या मांडताना म्हटले आहे कि POETRY IS AN SPONTENIOUS OVERFLOW OF POWERFUL FEELINGS याचा पुरेपूर प्रत्यय या कवितेने दिला. 
  • author
    For The People NGO
    11 जानेवारी 2016
    खूपच हृदयस्पर्शी कथा.. आई चा खरा अर्थ फक्त तुम्हालाच कळलाय.. _/\_... आई = आत्मा + ईश्वर.... _/\_ खूपचं सोप्प्या शब्दांत तुम्ही "आई" (आत्मा + ईश्वर) या व्यक्तिरेखेच जीवनात काय महत्व आहे हे सांगितल आहे.. तुमची कथा डोळ्यातून पाणी काडते.. मनाला चाटून जाते.. हृदयाला स्पर्श करते..
  • author
    06 सप्टेंबर 2019
    आपण बऱ्याच दा जेव्हा आई असते ,तेव्हा आपला मूड खराब असेल तर भसकन ओरडतो..तिचा आपण विचार च करत नाही..कदाचित माझ्याही बाबतीत हे होतं... जेव्हा तिने मला या श्रुष्टी मध्ये आणलं..तिला वेदना झाल्या...तेव्हा तिने असा विचार नाही केला ..की या पोरामुळे मला त्रास होतोय ...मी याच्यावर ओरडल पाहिजे...पण उलट ती असते आपल्या येणाच्या प्रत्येक्षेत ...पाणावले डोळे सुद्धा आनंदाच्या डोहात बुडालेले असतात...तुमची ही कथा मुळी कथा नाही म्हणता येणार...कारण हा स्वानुभव आहे... आई या दोन शब्दात बरच काही सामावले आहे...जे कधीच पूर्णपणे कुणी लिहू शकत नाही...प्रत्येकजण काही न काही लिहितो...पण तिच्या प्रेमळ मायेच्या निस्वार्थी झऱ्यापुढे सगळ्यांची लेखणी फिकी पडते....💐💐💐💐💐