तसं ती आणि मी शेम बैचचे.. वयानंपण तेवढेच ! फक्त वांधे हे हायेत की ती सध्या माझ्यापेक्षा एका वर्गानं पुढं हाये . क्लासमेट असूनबी मी अकरावीला आन् ती बारावीला ! बोले तो आम्ही दोघंबी आठवीपर्यंत हुशारच ...