pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेम आणि मरण

4
625

''जगीं सांगतात प्रीत पंतगाची खरी । झड घालून प्राण देतो दीपकाचे बरी ॥ कुठल्याशा जागी देख । मैदान मोकळे एक ॥ पसरलें ॥ वृक्ष थोर एकच त्यांत । वाढला पुर्या जोमांत ॥ सारखा ॥ चहुंकडेच त्याच्या भंवतें । ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    29 जानेवारी 2020
    अप्रतिम.....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    29 जानेवारी 2020
    अप्रतिम.....