सगळ्यांच्या मनात असं भरलं आज कि, प्रेम हा एक गुन्हा आहे आणि तो फक्त एक मुलगा आणि मुलगी हे दोघेच करतात. या लेखातून खरं प्रेम काय असत, हे या लेखातून मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न...