pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे………. प्रेम असत

4281
4.1

सतत तुझा विचार कारण प्रेम असत मला बघून तीच लाजणं प्रेम नाहीतर काय असत नदीच अवखळपणे समुद्राकडे वहाण म्हणेज प्रेम असत आणि समुद्राचं लाटांच्या भुजा पसरवून तिला आपल्यात सामावून घेणं म्हणजे प्रेम असत. एका ...