मित्रांनो मी माझ्या blog मध्ये जे काही लिहीत आहे. कविता असतील किंवा पत्र असेल किंवा आणखी मायझ जीवनामधला कोणता तरी किस्सा असेल. हे काही कविता /पत्र हे मी माझ्या बायकोसाठी लिहिलेलं होत. ते कविता / पत्र सहज तुमच्या सोबत शेअर करावं वाटलं म्हनून मी हे blog लिहायला सुरवात केली.माझे blog जर तुम्हाला आवडले तर नक्की मला follow करा आणि आवडल्यास comment करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
- धन्यवाद