चातकासम वाट तुझी पाहताना , भेटावेस तू ढग होऊन बरसताना . कळीसम रोज तुझ्यासाठी फुलताना , स्पर्शावेस तू ओंजळीतून भरताना . हे एरंडाचे रान , रानफूलावर भाळताना , उधळावेस गंध ...