रात्रंदिन ध्यास तुझा बेचैनी मनी वाढवी प्रीत माझी बावरी आलाप तुझा आळवी जीव खुळा ओवाळून तुझ्यावर मी टाकला गुलमोहर प्रीतिचा बघ किती बहरला धुंद प्रहरी बघ ना! रातराणी साद देते प्रणय प्रीतिस ...