सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा... राकेश शर्मा...भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर .आज अभिष्टचिंतन विंग कमांड राकेश शर्मा हे पहिले भारतीय वायू दलात वैमानिक होआहेत अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा