pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

रावपाटिल वाड्याचं गूढ शापित रहस्य

4.3
6776

थरकाप उडवणारं वाड्यातील भेदक रहस्य!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रतीक्षा मोरे...

शब्दांत रमणं हा माझा छंद....लिहायची फक्त आवड होती, पण विविध सामाजिक माध्यमातून लिखाण करून हळूहळू मी परिपक्व होतेय. त्यात पाठीराख्यासारखी वाचक मंडळी नेहमीच मला लाभली. आज प्रतिलिपीवरही माझं खूप मोठं वाचक कुटुंब निर्माण झालंय. त्यापैकी एक तुम्ही आहात, माझ्या कथा तुम्हाला आवडतात, तुम्ही त्याला दाद देता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद... माझं लिखाण आवडत असेल तर मला फेसबुकवरही फॉलो करू शकता - facebook.com/pratiksha.more.75

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Salma Nasir Pathan
    20 मई 2020
    कथा आवडलं8 पण हे पटलं नाही की,त्या बांगड्या अशाच दरवाज्यात ठेवल्या तर कोणी न कोणी त्या फेकणारच आणि वृत्ती नि हे सर्व अभयला सांगितलं असेलच तो सर्वांना दुःखातून काढायला आवडत तर त्यांनी आवर्जून वाडा विकताना हे गुपित त्या जोडप्याला का सांगितलं नाही.का त्या कारणांचा समूळ बंदोबस्त केला नाही?
  • author
    विजय सुर्यवंशी
    10 मई 2019
    प्रतीक्षा मोरे, खरंच अगदी अंगावर शहारे आणणारे लिखाण केलं आहे आपण. लिखाणाचा विस्तार करताना प्रत्येक प्रसंगाचे निर्विवाद वर्चस्व खुबीने जपलं आहे. अगदी शेवट करताना सुद्धा तुम्ही याच्या दुसऱ्या भागाविषयी कुतूहल निर्माण केलं आहे. याचा दुसरा भाग वाचायला नक्की आवडेल.👌👌👌👌👌
  • author
    . . "मनु"
    29 जुलाई 2019
    Nice story