मी तुमची गोष्ट वाचली पण किती वर्षे आपण अंधश्रद्धेत जगणार?मी पण कोकणातली आहे, कुडाळ तिथे तर या गोष्टींना जास्त प्राधान्य, माझे वडील पण अशा गोष्टी सांगायचे पण शिक्षित झाल्यावर आम्ही त्यांना विचारले, तुम्ही ह्या गोष्टींची शहानिशा केली, तर उत्तर नाही, त्यांच्या वडिलांनी सांगितले होते, तुमच्या लक्षात आले मी काय म्हणते, जर भुते आणि देव,देवी आपल्याकडे जाजवल्य असते तर निसर्गाचा कोप सोडून बाकी वाईट गोष्टी घडल्याचं नसत्या
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात