pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

...साथ दे... साथ स्वतःची स्वतःला दे... मनाला तुझ्या आशेची उभारी दे... स्वच्छंद तुझ्या स्वप्नांना उंच अशी गगन भरारी दे... आशेच्या त्या जाण्याला आनंदाची सावली दे... थकलेल्या त्या हातांना आधाराची साथ ...