बाहेर मस्त पाऊस पडत होता. रेडियोवर किशोर कुमार मस्त रोमांटिक गाणे गात होता. वतावरण ही प्रसन्न होते. नकळतच वसंतराव आपल्या भूतकाळात रमले. त्यांना कावेरीबाई सोबतचे कित्येक क्षण आठवले. त्यांची व कावेरीबाईची पहली नजराना नजर पहिल्यांदा अशाच पावसाळ्यात झालेली त्यांना अाठवली. ते हळूच उठले,अलमारी मधले अल्बम काढून बसले. कावेरीबाईला ,वसंतरावाची कुठेच चाहुल लागेना म्हणून त्यांनी डोकावून पाहिलें आणि "हे काय काढून बसलात आता ,"म्हणतच त्या बाहेर आल्या. वसंतरावांनी सर्व अल्बम काढलें होते व ते ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा