pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सई...मी उभा आहे जिथे नियतीमुळे तुझी अन् आयुष्याची शेवटची भेट झाली होती. त्या वाटेकडे नजर लावून बसतो रोज एकटक. तू येशील परतून त्याच दिशेने अशी आस लावून. कित्येकदा वाऱ्याला विचारलं तुझा सुगंध घेऊन ...