pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

साजरा करू सोहळा पावसाचा...

13
5

चला साजरा करूया सोहळा , यंदाच्या पावसाचा ... देऊ  आठवणींना उजाळा विसर पाडून दुःखाचा , स्वप्नही आता , नवे नवे पाहू... मंत्रमुग्ध होऊनी, दूरदूर जाऊ... कैफियत मनाची , मांडू आता कागदावर... ...