'धमाल' या हिंदी चित्रपटात एक विनोदी प्रसंग आहे, अर्षद वारसी आणि जावेद जाफरी यांना गोव्याला जाण्यासाठी लिफ्ट हवी असते. तोच एका दाक्षिणात्य व्यक्तीची गाडी थांबते. ही भूमिका विनय आपटे यांनी साकारली आहे. ...
भारतीय समाज हा जातीत आणि धर्मात आजही अडकलेला असल्याचे दिसून येते. त्यातही जातीचे स्वरूप अलिकडील काळात रुपांतरीत झाले आहे. महाराष्ट्र तर याबाबतीत अर्थात जातीय समीकरणे जोडण्यात खूप पुढे आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी या जात व्यवस्थेला खतपाणी घातले.
राजकीय वर्तुळात तर केवळ आडनावावरून जातीचे गणित
जमवून सत्ता हस्तगत करणे सोपे जाते. म्हणून राजकीय मंडळींना जात नावाचा फॅक्टर अबाधित ठेवायचा आहे व त्यासाठी
समाजाला जात आणि धर्माच्या नावाखालीच मानसिक अपंग बनून ठेवायचे आहे. जात आणि धर्म व्यवस्था दृढ करण्यासाठी व समाजाकडून मतदान मिळविण्यासाठी अप्रत्यक्षपणे आडनावाचा आणि पडनावाचा उपयोग होतोच. म्हणून महाराष्ट्र जनतेत आडनावावरूनच अहंकार निर्माण होतो आणि स्पृश्यास्पृश्यता सुरू होते, सुरू आहे आणि ती सुरूच राहिल.ही राजकारणासाठी पुरक बाब आहे, असे वाटते.
□□□
धोंडोपंत मानवतकर,
कवी, लेखक, समीक्षक
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात