संयुक्ता ....ये संयुक्ता उठ . पहाट झाली आहे . सकाळचे सात वाजले आहेत .दरवाजा उघड . संयुक्ताला जाग आली . बाजुला घड्याळ होती . सात वाजले हे पाहुन संयुक्ता ताडकन उठली . बाजुला आदित्य झोपलाच होता .तिने केस सावरले . डोळे चोळले . आणी तिने दरवाजा खोलला. बाहेर सुधा मावशी होत्या . सुधा मावशी : अग किती उशीर बाळा ? सगळी मंडळी तुझी वाट बघत आहेत . लवकर आवर हा . संयुक्ता : होय मावशी मी आलेच . संयुक्ताने आवरायला घेतल. काल घडले ते फार विचित्र होते . आपले काय चुकले ? संयुक्ता विचार करु लागली . दोन ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा