pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संत जनाबाई

44

संत जनाबाई।संत कवयित्री। गंगाखेडनिवासी। जिल्हा परभणी॥ संत जनाबाई।वडील दमा वारकरी। दैवत पंढरीनाथ।लीन विठ्ठल चरणी॥ संत जनाबाई।संत नामयाची दासी। गुरू मानले।भक्ती मार्ग स्विकारूणी॥ संत जनाबाई।रचले अभंग। ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Sunil Mathane

सुनिल माथने अकोला (महाराष्ट्र) * कवी,लेखक,शिक्षक, ग्रामगीताचार्य. * वाचन व लेखनाचा छंद.काव्यलेखनात विशेष रुची. दै.वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिक,दिवाळी अंकात आणि विविध साहित्यिक,काव्यलेखन ग्रुपवर कविता प्रकाशित व विविध काव्यपुरस्कार प्राप्त. * काव्यसन्मान : * राज्यस्तरीय प्रथम काव्यपुरस्कार--सृजन साहित्य संघ, मूर्तीजापूर(२००९) * विदर्भस्तरीय युवा भूषण पुरस्कार--तरुणाई फाऊंडेशन, अकोला(२०१६) * शिक्षक भूषण पुरस्कार-यशस्कार प्रकाशन,अकोला(२०१७) * वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गुरूकुंज यांच्या"ग्रामगीता" ग्रंथावर आधारित प्रबंधासाठी "ग्रामगीताचार्य" सन्मान पदवी प्राप्त. (२०१९)*प्रबंधविषय-ग्रामगीताप्रणित सणोत्सव. * "ग्रामगीताप्रणित आदर्श ग्राम" निबंध स्पर्धेत गुरूकुंज तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त(२०१५) * ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभाग,गुरूकुंज द्वारा परिक्षा नियंत्रक व ग्रामगीता प्रचारक म्हणून कार्यरत.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.