मालती आता शहरापासून खूप दूर आली होती ..सकाळ झाल्याशिवाय नक्की कुठे पोहचलोय कुठल्या स्टेशनवर उतरायचे हे पाहू .जरा मोठे स्टेशन दिसले तर उतरू असा विचार करून शांतीने बाळाच्या तोंडावरून एक प्रेमळ कटाक्ष टाकला .तिचे डोळे भरून आले होते .तिने लगेच बाळाला घट्ट हृदयाशी धरले व विचारात हरवून गेली.. ती सुंदर , गोरीपान होती लहानपणापासूनच बुद्धीमान होती .अभ्यासातही गती होती .घरची परिस्थितीही बेताची होती. तिचे आता कॉलेज सुरू झाले होते .अभ्यासाबरोबर इतरही गोष्टी तिला खुणावू लागल्या .तिला खूप शिकायचे होते .खूप ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा