कल्पना निंबोकार अंबूलकर
शिक्षण एम ए मराठी लिटरेचर .बीएड
छंद कथा कविता चारोळया प्रासंगीक ललीतलेख लिहीने
अॅकरीग करणे
प्रकाशित साहीत्य — दैनिक देशोन्नती लोकमत सखी ,तरुण भारत ,हिंदूस्थान ,जनमाध्यम घेभरारी दिवाळी अंक ,विदर्भ वतन दिपोत्सव अ भा वर्हाडी साहीत्य साधना मासिक, माझे व्यासपीठ मूंबई
राज्यस्तरीय नाभीक साहीत्य संमेलनात प्रमूख अतिथी पद भूषविले
विविध स्तरावरील काव्य स्पर्धेत बक्षीस पात्र
अखील भारतय विदयार्थि परीषद यवतमाळ येथे राज्यस्तरीय साहीत्य संमेलनात सहभाग. लोकमत यूवामंच चे सलग तीन व
वर्ष उत्कृष्ट लोकमत कॉलेज प्रतीनिधी म्हणून निवड
नोकरी प्राध्यापिका आहे