सत्यमेव जयते अमुचे ब्रीदवाक्य आहे. पण सत्य कुणाला जगी आज या आवडले आहे? हे सत्य असते कडू कडू सत्याने येते रडू तरी सत्याचा ध्यास ना सोडू सत्यमेव जयते....... सत्य असे बोचरे ...