pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

सौभाग्यकांक्षिणी

4.5
62979

<p>लेखिका <strong>आभा उमरोटकर </strong>यांची <strong>&nbsp;&quot; सौभाग्यकांक्षिणी &quot;</strong> ही &nbsp;मनाला भिडेल अशी एक कथा आहे&hellip;&nbsp;</p>

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
आभा उमरोटकर

नाव: आभा सुरेश उमरोटकर जन्म : १/१/१९६८ वास्तव्य : नवी मुंबई व्यवसाय: रेडीमेड ९/६ वारी साड्या उत्पादन /विक्री छंद : ज्योतीष शास्त्र , हस्त सामुद्रिक , अंकशास्त्र यांची आवड , व्यक्ती निरिक्षण , प्रवास ,गुढ, विनोदी ,अध्यात्मिक विषयांवरील वाचन ..गद्य , पद्य लेखन ..थरारक चित्रपट पाहणे इ. शाळा , कॉलेजात असताना कविता करायची .. कथा ही छापून आल्या होत्या अंकांमधून ..नंतर सोशलवर्क व बँकेतली नोकरी करताना वेळ मिळेनासा झाला ..सात वर्षापुर्वी नोकरी सोडली .समाजकार्यात वेळ जात होता .फेसबुकवर आले काही काळ एका सृजन वार्ता या साप्ताहिकात &#39; महिला विश्व&#39; हे सदर लिहित होते . वर्तमान विषयांवर अनुसरून कव्हर स्टोरीही लिहित होते ..संपादक मला म्हणाले होते की तुमच्या लेखांमुळे वाचक वर्ग वाढला आहे . पण नंतर वेळेअभावी मी साप्ताहिकात लिहिणे थांबवले .फेसबुकवरही वेळ मिळेल तसे लिखाण सुरू होते .. प्रकाश राणे सरांच्या सुचनेवरून मी प्रतिलीपि वरही लिहायचे ठरवले .. धन्यवाद ..

टिप्पण्या
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  Meenakshi Padhye Kulkarni
  01 डिसेंबर 2018
  आभा सुंदर लिहिलं आहेस .---सीमेवर गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पहाणार्या व्याकुळ बापाची तगमग ----आपला मुलगा शहीद झाला असताना देखील सुनेचे सौभाग्य जपून ठेवण्याची एक केविल वाणी धडपड .---आपले कुलाचार सुनेच्या हातूनच व्हावे म्हणून एक जोपासलेल खोट पण पवित्र सत्य
 • author
  09 जुन 2019
  खूप सुंदर.........भावनिक 👌👌👍 नवरा गावाबाहेर किंवा परदेशी गेल्यावर कुठली ही पत्नी आपले सोभाग्य अलकार त्याग करत नाही मग ह्या "*लोकीं चा माणूस त्या लोकीं (देव) गेल्यावर तिची विधवा म्हणून हेटाळणी का व्हावी*"माझे हे स्पष्ट मत आहे की सर्व आभूषण तशीच ठेवावीत नवऱ्याचे नाव तिच्या नावापुढे असते तसेच.........
 • author
  विशाल जाधव "स्व"
  09 ऑगस्ट 2018
  खूपच छान.....👌👌सैनिकांबरोबरच त्यांच्या घरचे ही महान असतात...जे त्याला कर्तव्यापासून पाठ फिरवायला भाग पाडत नाहीत...