माझ्या वाचक मित्र मैत्रिणिनो,
अगदी लहानपणापासून काहीतरी लिहावे असे वाटत असे. पण लिहिण्याचे कधी मनावर घेतले नाही. शिक्षण घेतले वाणिज्य शाखेत, आणि पोटापाण्यासाठी नोकरी करतोय संगणक अभियंत्याची, बहुराष्ट्रीय बँकेत. अजून बरीच वर्षे करायची आहे.
उशिरा का होईना, लिहिण्याची सुरुवात तर झाली म्हणा ना. येणाऱ्या दिवसात लिहिण्याचे हे वेड कायम राहो हीच माझ्याकडून माझी अपेक्षा आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही सोबत असतीलच...
तुम्ही मला ईमेल, फेसबुकवर भेटू शकता.
आपला मित्र
सिद्धार्थ
Facebook : https://facebook.com/siddharth.thokle
Email : [email protected]
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा