pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शबरी

4.5
9286

तो काळ आर्यांच्या विजयाचा व विस्ताराचा होता. आर्य प्रथम पंजाबात आले, तेथे नीट पाय रोवून ते आणखी पुढे सरकले. गंगा व यमुना या सुंदर विशाल नद्यांच्या गहिऱ्या पाण्याने समृद्ध व सुपीक झालेल्या रमणीय ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    lata masure
    30 मार्च 2020
    मला आतापर्यंत फक्त एवढच माहीत होते की , शबरी चे उष्टे बोर रामाने खाल्ले, पण पुस्तक वाचून खूप काही माहीत झाले, खरच खूपच छान......
  • author
    21 जानेवारी 2020
    जय श्रीराम शबरी माता आणि तिची भक्ती अखंड वंदनीय आहे मानव जाती साठी
  • author
    SWATI SAKHARE
    06 डिसेंबर 2018
    khup chan
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    lata masure
    30 मार्च 2020
    मला आतापर्यंत फक्त एवढच माहीत होते की , शबरी चे उष्टे बोर रामाने खाल्ले, पण पुस्तक वाचून खूप काही माहीत झाले, खरच खूपच छान......
  • author
    21 जानेवारी 2020
    जय श्रीराम शबरी माता आणि तिची भक्ती अखंड वंदनीय आहे मानव जाती साठी
  • author
    SWATI SAKHARE
    06 डिसेंबर 2018
    khup chan