pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

शेक्सपिअर

4.4
4865

नवसृष्टीचा निर्माता शेक्सपिअर - १ - एक लाख वर्षेंपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता, मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटीं १५६४ सालीं सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गानें एक मूर्ति ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Harshada Adalinge
    12 डिसेंबर 2018
    Very nice
  • author
    Nilesh
    26 जुलै 2020
    मस्त कॉलेज आणि होस्टेलचे दिवस , प्रेम , मैत्री अनुभवण्यासाठी माझी कथा नक्क्की वाचा आणि अभिप्राय द्या "फुल और भंवरे दोज वेअर द डेज भाग 3", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/pgyagdy5llzh?utm_source=android&utm_campaign=content_share
  • author
    Ajay
    19 जुलै 2018
    Chhan
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Harshada Adalinge
    12 डिसेंबर 2018
    Very nice
  • author
    Nilesh
    26 जुलै 2020
    मस्त कॉलेज आणि होस्टेलचे दिवस , प्रेम , मैत्री अनुभवण्यासाठी माझी कथा नक्क्की वाचा आणि अभिप्राय द्या "फुल और भंवरे दोज वेअर द डेज भाग 3", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/pgyagdy5llzh?utm_source=android&utm_campaign=content_share
  • author
    Ajay
    19 जुलै 2018
    Chhan