pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

श्रेष्ठत्व हे कुणाचे (या) स्कंद की गणेशाचे ? वंदू आम्ही कुणाला संकटसमयाला ? देवे शिवा पुसावे ही कामना मनीची घाली प्रदक्षिणा जो संपूर्ण धरणीची सेनानी होई सज्ज मोरावरी बसून (तो) उंच घेई भरारी दूर ...