pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

♥️😘शायरी😘♥️

14
5

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो आणि अख्खी college life बदलवून जातो मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते ...