pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शेतकरी मार्टिन ल्यूथर

3.9
1373

शेतकरी मार्टिन ल्यूथर - १ - लिओनार्डोच्या मृत्यूनें आपणांस सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धांत आणून सोडलें आहे. दीड हजार वर्षे ख्रिश्चन धर्मांत राहणारी मानवजात आपण पाहिली व आपणांला लाजेनें कबूल करावें ...

त्वरित वाचा

Hurray!
Pratilipi has launched iOS App

Become the first few to get the App.

Download App
ios
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Suraj Kapadnis
    20 ഫെബ്രുവരി 2020
    सूरज कापडनिस
  • author
    राजू
    30 ജൂണ്‍ 2019
    bare truth
  • author
    अमोल
    06 ആഗസ്റ്റ്‌ 2017
    nice written
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Suraj Kapadnis
    20 ഫെബ്രുവരി 2020
    सूरज कापडनिस
  • author
    राजू
    30 ജൂണ്‍ 2019
    bare truth
  • author
    अमोल
    06 ആഗസ്റ്റ്‌ 2017
    nice written