मला पुस्तके वाचायची आवड होती व आहे, या वाचनानेच मला लिहिण्यास प्रवृत्त केले आणि मी लिहू लागलोय. लिहायला जमतंय की नाही माहीत नाही, पण हे करण्याने मला आनंद मात्र खुप मिळतोय. असो आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. __/\__|| आयुष्य म्हणजे अवघड शाळा, कुणाची कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते ||