pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

श्रीखंड अन संत्रा गोळी

15
4.6

मी लहान असतांना महिन्या चा किराणा महिन्यातून एकदाच बर्डीवरच्या बापटांच्या दुकानातून आई  रिक्षाने जाऊन घेऊन येत असे ( तेव्हा धरमपेठेतलं दुकान नव्हतंच) कधीकधी मी पण मागे लागून तिच्या बरोबर जायचो , ती ...